
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
Sourav Ganguly Gautam Gambhir Team India Loss, IND vs SA 1st Test: भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर सौरव गांगुलीलाही संघासाठी वाईट वाटले ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...

व्यापार :बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
Share Market Rise : सोमवार, १७ नोव्हेंबर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. जागतिक बाजारांकडून मिळालेले मजबूत संकेत आणि सुधारित तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना वाढल्या. ...

व्यापार :किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
Retail Investors Top 10 Invested Stocks: भारतीय शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदार पुन्हा एकदा सक्रिय झालेले दिसत आहेत. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत या लहान गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपन्यांपासून ते नवीन स्टॉक्सपर्यंत मोठ्या प्रमाणात पैसा लावला. ...

सखी :DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा
DIY Tips: काही कपडे विशिष्ट कार्यक्रमासाठी आपण राखीव ठेवतो, पण त्यावर डाग पडले तर ते पूर्ण बाद न ठरवता पुढील उपायांनी घरीच ड्राय क्लीन करा. ...

राष्ट्रीय :"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा?
"जर बिहारमध्ये मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या, तर निकाल नक्कीच बदलतील. पण..." ...

व्यापार :क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
Cryptocurrency Market : क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या तीव्र दबावाखाली आहे. बिटकॉइन आणि इथर या दोन्हीमध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...

राष्ट्रीय :दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
दिल्ली किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात मोठी माहिती समोर आली आहे. आता बुटाचा अँगल समोर आला आहे. ...

राष्ट्रीय :'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संताप
MLA Disqualification Case Telangana: तेलंगणा दहा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची दोन आठवड्यात सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंठपीठाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ...

राष्ट्रीय :दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
तपास यंत्रणांनी दिल्ली लाल किल्ला स्फोटाशी संबंधित शाहीन परवेज आणि अन्य आरोपींविरुद्ध एक मोठा खुलासा केला आहे. ...

राष्ट्रीय :ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे नवीन यादव?
Jubilee Hills Byelection : तेलंगामामधील हैदराबाद येथील जुबली हिल्स विधानसभा निवडणुकीचा निकाल सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांनी बीआरएसचा बालेकिल्ला भेदत दणदणीत विजय मिळवला. ...
